ಅರ್ಥ : मिश्रधातूची वर्तुळाकार तबकडी.
ಉದಾಹರಣೆ :
तासाचा आवाज ऐकताच पोरांनी धूम ठोकली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तास
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वरच्या बाजूस मोठ्या पेल्यासारखी कडी असलेला व आतल्या बाजूला लोखंडी वा लाकडी लोळी लावलेला एक वाद्यविशेष.
ಉದಾಹರಣೆ :
चिमाजी अप्पा पेशवे यांनी ह्या मंदिराला मोठी घंटा दिली आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घाट