ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : डोके व धड यांना जोडणारा शरीराचा भाग.
ಉದಾಹರಣೆ : जिराफची मान खूप लांब असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
शरीर का वह भाग जो सिर को धड़ से जोड़ता है।
ಅರ್ಥ : डोके व धड यांना जोडणारा गळ्याचा मागचा व पाठीकडचा बाह्य भाग.
ಉದಾಹರಣೆ : बराच वेळ खांदा आणि कान यांच्यामध्ये मोबाईल धरून राहिल्याने माझी मान अवघडली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
सिर से धड़ को जोड़नेवाला पीठ की ओर का बाह्य भाग।
The back side of the neck.
ಸ್ಥಾಪನೆ