ಅರ್ಥ : गोर्या रंगाची स्त्री.
ಉದಾಹರಣೆ :
ती गौरवर्णीय स्त्री आपल्या गोर्या रंगाचा खूपच तोरा मिरवत होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गौरवर्णीय महिला, गौरांगी, गौरी स्त्री
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह स्त्री जो गौर वर्ण की हो।
वह साधारण परिवार में उत्पन्न गाँव की गोरी है।