ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ गोसावी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

गोसावी   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : संन्यास आश्रम स्वीकारलेली व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : आमच्याकडे रोज सकाळी एक संन्यासी भिक्षा मागायला येतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चतुर्थाश्रमी, जोगी, योगी, संन्यासी

೨. नाम / सजीव / प्राणी / कीटक

ಅರ್ಥ : वरची बाजू लाल मखमलीसारखी असलेला, पावसाळ्यात दिसणारा एक लहान किडा.

ಉದಾಹರಣೆ : मृगाच्या दिवसात गोसावी दिसू लागतो.

೩. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गोसावी पाखरू, डोंगर फेंसा, धवळा परेट, परेट, पावसाळी, पेरवा, फेंसरडा, बाण घीश्या, बाणघुश्या, वांडर, शाही बुलबुल


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार की बुलबुल।

शहबुलबुल पेड़ की टहनियों पर फुदक रही है।
दूधराज, शहबुलबुल, शाहबुलबुल
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।