ಅರ್ಥ : एका स्थिर बिंदूपासून ठरावीक अंतरावर फिरणार्या रेषेमुळे बनणारी आकृती.
ಉದಾಹರಣೆ :
वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून वक्ररेषेपर्यंत काढलेल्या प्रत्येक रेषेची लांबी एकसारखी असते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कोणताही वाटोळा पदार्थ.
ಉದಾಹರಣೆ :
गणपतीसाठी आम्ही घरात शोभेचे चकाकणारे गोळे लावले..
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An individual 3-dimensional object that has mass and that is distinguishable from other objects.
Heavenly body.ಅರ್ಥ : वर्तुळाच्या आकाराचा.
ಉದಾಹರಣೆ :
तुझा चेहरा गोल आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गोलाकार, गोलाकृती, वर्तुळ, वर्तुळाकार, वर्तुळाकृती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वृत्त या चक्र के आकार का।
बच्चा दीवार पर गोल आकृति बना रहा है।