ಅರ್ಥ : कंद म्हणून खाल्ले जाणारे, गोराडू ह्या वेलीचे मूळ.
ಉದಾಹರಣೆ :
गोराडूची भाजी बनवतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सुमारे १५ मी. उंचीची, वर्षायू वेळ.
ಉದಾಹರಣೆ :
गोराडूची लागवड उष्ण कटिबंधात होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक एकवर्षी लता जो लगभग पंद्रह मीटर तक ऊँची होती है।
गराडू का कंद खाया जाता है।