ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : जुन्या कपड्यांच्या तुकड्या तुकड्यांनी शिवलेले पांघरूण.
ಉದಾಹರಣೆ : गोधडीची शिलाई शंभर रुपये होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गोदडी, पासोडी, वाकळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
फटे-पुराने कपड़ों को जोड़कर बनाया हुआ वस्त्र जो बिछाने या ओढ़ने के काम आता है।
ಅರ್ಥ : लहान मुलांना झोपवताना खाली अंथरायची छोटी, मऊ अशी चादर.
ಉದಾಹರಣೆ : दुपटे अंथरून आईने बाळाला झोपविले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दुपटे
वह छोटा कपड़ा जो सोते हुए बच्चों के नीचे बिछाया जाता है।
ಸ್ಥಾಪನೆ