ಅರ್ಥ : अतिशय लहान तपकिरी रंगाचा, खालील भाग पांढरा, निमूळती किंचित वाकलेली चोच असलेला एक पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
टिकेलचा फुलटोचा भारत आणि बांगला देश येथे आढळतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : किटाट्या, चिकू, चिक्या, टिकेलचा फुलटोचा, बारकी चुही, बारीक टिर्रर्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :