ಅರ್ಥ : गाय म्हैस इत्यादिकांच्या शरीरास चिकटून राहणारा एक लहान किडा.
ಉದಾಹರಣೆ :
गोचड माणसाला चावला असता सूज व ताप येतो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Any of two families of small parasitic arachnids with barbed proboscis. Feed on blood of warm-blooded animals.
tick