ಅರ್ಥ : एक काटेरी वनस्पती.
ಉದಾಹರಣೆ :
गोखरूच्या फळांचा फांट मूत्रपिंडाच्या विकारांवर गुणकारी असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सराटा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक छोटा कँटीला पौधा।
पगडंडी के दोनों ओर बहुत गोखरू हैं।ಅರ್ಥ : एक वनस्पती.
ಉದಾಹರಣೆ :
आफ्रिकेत गोखरूच्या पानांची भाजी खातात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : माळवी गोखरू, मोठे गोखरू, हत्तीचराटे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एका वनस्पतीचे काटेरी फळ.
ಉದಾಹರಣೆ :
गाईच्या अंगावर गोखरू चिकटले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :