ಅರ್ಥ : लहान मुलाला द्रवपदार्थ पाजण्याचे गाईच्या कानाच्या आकाराचे भांडे.
ಉದಾಹರಣೆ :
बाळाला गोकर्णाने घुटी पाजली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
छोटे बच्चों को द्रव पदार्थ पिलाने का गाय के कान के आकार का बर्तन।
माँ ने बच्चे को गोकर्ण से जन्म-घुट्टी पिलाई।