ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ गॅस ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

गॅस   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : इंधन म्हणून वापरला जाणारा वायुरूप पदार्थ.

ಉದಾಹರಣೆ : अलीकडे शहरांत नलिकांद्वारे घराघरात गॅस पुरवला जातो.

ಅರ್ಥ : इंधनासाठी वापरला जाणारा गॅस वापरून पेटणार्‍या शेगडीवरील ज्योत.

ಉದಾಹರಣೆ : गॅसवर दूध तापत ठेवले आहे.

೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : गॅसवर चालणारी चूल.

ಉದಾಹರಣೆ : गॅस पुसून घे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : शेगडी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

गैस से जलने वाला चूल्हा।

गैस पर रखा दूध खौल रहा है।
गैस, गैस चूल्हा

A range with gas rings and an oven for cooking with gas.

gas cooker, gas range, gas stove
೪. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : अपचन इत्यादी कारणांमूळे पोटात तयार होणारी वायू.

ಉದಾಹರಣೆ : गॅस झाल्याने पोटात दुखते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : वात


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पाचन संस्थान में अपच के कारण बनने वाली वायु।

पेट में अधिक अम्लता के कारण गैस बन जाती है।
गैस

A state of excessive gas in the alimentary canal.

flatulence, flatulency, gas
೫. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : मुख्यत्वे लाल रंगाची, ज्यात गॅस भरून लोकांना पुरवला जातो ती टाकी.

ಉದಾಹರಣೆ : ही टाकी रिकामी आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : टाकी, सिलेंडर

೬. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : स्वयंपाक करण्यासाठी वापरात येणारा वायूरूप पदार्थ.

ಉದಾಹರಣೆ : शहरात गॅसचा वापर जास्त होतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : एलपीजी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह गैस जो रसोई बनाने के काम आती है।

शहरों में गैस का उपयोग अधिक होता है।
एलपीजी, गैस, चूल्हा गैस, द्रवित पेट्रोलियम गैस, रसोई गैस

A fossil fuel in the gaseous state. Used for cooking and heating homes.

gas, natural gas
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।