ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ गुलाम ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

गुलाम   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : कामासाठी विकत घेतलेला माणूस.

ಉದಾಹರಣೆ : जुन्याकाळी दासांवर खूप अत्याचार केले जात असत

ಸಮಾನಾರ್ಥಕ : दास


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अपनी सेवा कराने के लिये मूल्य देकर खरीदा हुआ व्यक्ति।

पुराने समय में गुलामों की खरीद-बिक्री होती थी।
आश्रित, ग़ुलाम, गुलाम, दास, दासेर

A person who is owned by someone.

slave
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : पत्त्याच्या खेळातले एक पान.

ಉದಾಹರಣೆ : हुकूमाच्या गुलामामुळे त्याला हा खेळ जिंकता आला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुलम्या, गुल्ल्या


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

ताश का एक पत्ता जो हर रंग में एक-एक होता है।

अंत में उसने तुरुप के गुलाम से चाल के एक्के को काटा।
ग़ुलाम, गुलाम

One of four face cards in a deck bearing a picture of a young prince.

jack, knave

गुलाम   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : दुसर्‍याच्या अधीन असलेला.

ಉದಾಹರಣೆ : कोणताही पराधीन देश प्रगती करू शकत नाही

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंकित, परतंत्र, परवश, परस्वाधीन, पराधीन


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो दूसरे के अधीन हो।

पराधीन व्यक्ति पिंजरे में बन्द तोते के समान होता है।
पराधीन सपनेउ सुख नाहीं।
अधीन, अन्याधीन, अपरवश, अबस, अवश, अस्वतंत्र, अस्वतन्त्र, ग़ुलाम, गुलाम, परतंत्र, परवश, पराधीन

Hampered and not free. Not able to act at will.

unfree
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।