ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : आगकाडीला लावलेले फॉस्फरस व गंधक ह्यांचे पुट.
ಉದಾಹರಣೆ : ह्या काडीचा गुल चांगला नाही.
ಅರ್ಥ : वात किंवा काकडा वगैरे जळून काळा झालेला भाग.
ಉದಾಹರಣೆ : रेशमाने काजळी काढून परत दिवा लावला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काजळी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जलकर उभड़ा हुआ दीपक की बत्ती का अंश।
The charred portion of a candlewick.
ಅರ್ಥ : चिलम प्याल्यानंतर उरलेला तंबाखूचा भाग.
ಉದಾಹರಣೆ : नोकराने गुल झाडून मग परत तंबाखू भरली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
तम्बाखू का जला हुआ वह अंश जो चिलम पीने के बाद बच जाता है।
ಅರ್ಥ : डाळिंबाच्या रंगाचा.
ಉದಾಹರಣೆ : डाळिंबी साडी तिच्यावर खुलून दिसते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डाळिंबी
अनार के समान रंग वाला।
ಸ್ಥಾಪನೆ