ಅರ್ಥ : सूर्यमालेतील पाचवा, सर्वात मोठा ग्रह.
ಉದಾಹರಣೆ :
सर्व ग्रहांत गुरू हा सर्वात मोठा ग्रह आहे.
गुरू सर्वात वेगाने परिभ्रमण करतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बृहस्पती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सौर जगत का पाँचवा ग्रह जो पृथ्वी से बहुत दूर है।
बृहस्पति सब ग्रहों से बड़ा है।The largest planet and the 5th from the sun. Has many satellites and is one of the brightest objects in the night sky.
jupiterಅರ್ಥ : देवांचा गुरू.
ಉದಾಹರಣೆ :
संकटाच्या वेळी सर्व देव बृहस्पतीकडे गेले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बृहस्पती, वाचस्पती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक देवता जो सब देवताओं के गुरु हैं।
आपत्तिकाल में बृहस्पति देवताओं की मदद करते हैं।Personification of the power of ritual devotion.
brihaspatiಅರ್ಥ : गाय, बैल, म्हैस इत्यादींपैकी प्रत्येक जनावर.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने आपल्या मळ्यात शिरलेल्या ढोराला हाकलून काढले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ढोर
ಅರ್ಥ : जिच्यापासून शिक्षण मिळू शकते अशी मानवनिर्मित वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
पुस्तकेच तिचे शिक्षक होत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A personified abstraction that teaches.
Books were his teachers.ಅರ್ಥ : शीख धर्माच्या पहिल्या दहा धर्मप्रचारकांपैकी प्रत्येक.
ಉದಾಹರಣೆ :
नानक जी हे शीख धर्माचे पहिले गुरू होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : छंदशास्त्रानुसार ज्याच्या उच्चाराला दोन मात्रांइतका काळ लागतो तो.
ಉದಾಹರಣೆ :
भ ह्या गणामध्ये पहिले अक्षर गुरू असते.