ಅರ್ಥ : मुख्यत्त्वे पंजाबी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी.
ಉದಾಹರಣೆ :
गुरुमुखीचा वापर धर्माज्ञा लिहिण्यासाठी होत असल्याने ह्या लिपीचे नाव गुरुमुखी पडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुरुमुखी लिपी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह लिपि जिसमें पंजाबी भाषा लिखी जाती है।
गुरुमुखी गुरुनानक द्वार चलाई गई है।