ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.
ಉದಾಹರಣೆ : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही. पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अटकणे, अडकणे, गुंतणे, सापडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
कठिनाई या अड़चन में पड़ना।
Place in a confining or embarrassing position.
ಅರ್ಥ : एखाद्या बंधनात बद्ध होणे.
ಉದಾಹರಣೆ : पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडकणे, गुंतणे, बांधले जाणे
किसी प्रकार के बंधन में पड़ना।
Fasten or secure with a rope, string, or cord.
ಸ್ಥಾಪನೆ