ಅರ್ಥ : मांजर, कुत्रे इत्यादी प्राण्यांनी भीतीने अथवा इतरांना घाबरविण्यासाठी आवाज करणे.
ಉದಾಹರಣೆ :
मुलाने पिलाला हात लावताच मांजर गुरगुरली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : रागाने किंवा त्वेषाने कर्कश आवाजात ओरडणे.
ಉದಾಹರಣೆ :
नोकराचे बोलणे ऐकून मालक त्याच्यावर गुरगुरला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंगावर येणे, खेकसणे, गरकावणे, गुरकणे, गुरुगुरुणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : मांजर इत्यादीचे गुरगुर किंवा घुरघुर असे शब्द करणे.
ಉದಾಹರಣೆ :
मांजर गुरगुरत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घुरघुरणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :