ಅರ್ಥ : हलगर्जीपणामुळे किंवा जाणीवपूर्वक गैरवाजवी कृत्य करणे.
ಉದಾಹರಣೆ :
मी माझ्या निर्दोष पत्नीला त्यागण्याची चूक केली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपराध करणे, कसूर करणे, घोडचूक केली, चूक करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
गलत काम करना या लापरवाही से काम करना।
मैंने अपनी निर्दोष पत्नी को त्यागने की भूल की।