ಅರ್ಥ : लाभ मिळेल अशा आशेने भांडवल म्हणून वापरायला देणे.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या योजनेत किती जणानी पैसे गुंतवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडकवणे
ಅರ್ಥ : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
ಉದಾಹರಣೆ :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडकवणे, अडकविणे, गुंतविणे, गोवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।