ಅರ್ಥ : एखाद्या बंधनात बद्ध होणे.
ಉದಾಹರಣೆ :
पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडकणे, गुरफटणे, बांधले जाणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते.
ಉದಾಹರಣೆ :
धागा शिवणयंत्रात अडकला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : धागे, केस इत्यादींचे एकमेंकांत अडकणे.
ಉದಾಹರಣೆ :
नियमितपणे केस विंचरले नाहीत तर ते गुंततात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुंता होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :