ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : अंगरखा किंवा कोटाला लागणारी गोल आकाराची गोळी.
ಉದಾಹರಣೆ : त्याच्या कोटाला सोनेरी रंगाचे बटण लागले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बटण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
पहनने के कपड़ों में लगनेवाली चिपटी घुंडी।
A round fastener sewn to shirts and coats etc to fit through buttonholes.
ಅರ್ಥ : दोरा, सूत इत्यादींचा गुच्छ.
ಉದಾಹರಣೆ : लोकरीचे कपडे विणण्यासाठी आईने लोकरीचा गुंडा आणला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुंडा, गुंडाळा, लड
सूत, रेशम, ऊन आदि का गुच्छा।
A coil of rope or wool or yarn.
ಅರ್ಥ : लाकूड, शिंप, काच वा तार इत्यादींपासून बनलेली गोलाकार रचना.
ಉದಾಹರಣೆ : सदर्यावर काचेच्या गुंड्या शोभून दिसतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
एक प्रकार का बदले का तार।
ಸ್ಥಾಪನೆ