ಅರ್ಥ : एखादी गोष्ट दुसर्या गोष्टीने संपूर्ण वेढणे.
ಉದಾಹರಣೆ :
दुकानदाराने मिठाईच्या पुड्याला कागद गुंडाळला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लपेटणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या विचाराला बगल देऊन भलत्याच विषयाकडे जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने गोड बोलून मला घुमवले.
त्याने बोलता बोलता मला गुंडाळले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुंडाळून टाकणे, घुमवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Change orientation or direction, also in the abstract sense.
Turn towards me.