ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ गाळणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

गाळणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : खाली पडेल असे करणे.

ಉದಾಹರಣೆ : व्हायचे ते होऊन गेले आता का टिपे गाळतोस.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ढाळणे

೨. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : यंत्रात दाबून पिळून काढणे.

ಉದಾಹರಣೆ : यंदा ह्या कारखान्यात किती ऊस गाळला?

೩. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

ಅರ್ಥ : त्या स्थानावर राहू न देणे किंवा स्थानवरून दूर करणे.

ಉದಾಹರಣೆ : कोणीतरी माझे नाव मतदार यादीतून गाळले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उडवणे, उडविणे, काढणे, वगळणे

೪. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : पातळ पदार्थातील केरकचरा तलम वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून गाळून काढणे.

ಉದಾಹರಣೆ : चहा गाळून ठेवला आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चाळणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

तरल पदार्थ को किसी महीन कपड़े या छन्नी आदि से निकालना ताकि कचरा आदि ऊपर रह जाए।

माँ छननी से चाय छान रही है।
छनाई करना, छानना

Separate by passing through a sieve or other straining device to separate out coarser elements.

Sift the flour.
sieve, sift, strain
೫. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : चूर्ण अथवा द्रव पदार्थ वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून ओतणे जेणे करून त्यातील जाडाभरडा भाग वर राहील.

ಉದಾಹರಣೆ : पावसाळ्यात पाणी गाळून प्यावे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी चूर्ण या तरल पदार्थ का कपड़े आदि में से इस प्रकार गिरना कि मैल या सीठी ऊपर रह जाए।

होली के दिन जगह-जगह भाँग छनती है।
छनना

Separate by passing through a sieve or other straining device to separate out coarser elements.

Sift the flour.
sieve, sift, strain

गाळणे   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : गाळण्याचे साधन.

ಉದಾಹರಣೆ : काढा गाळणीने गाळून घेतला

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गाळण, गाळणी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह वस्तु जिससे कुछ छाना जाए।

माँ छन्नी से चाय छान रही है।
छननी, छन्नी

A filter to retain larger pieces while smaller pieces and liquids pass through.

strainer
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।