ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : कानाच्या पुढचा गालाचा भाग.
ಉದಾಹರಣೆ : पोलिसाने गुंडाच्या कानफटात मारले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कानफट, कानशील
ಅರ್ಥ : कानाच्या पुढील गालाचा प्रदेश ज्यावर कल्ल्याचे केस असतात.
ಉದಾಹರಣೆ : केस कापताना कानफटीवरचे केस कापावेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कानफट, कानफड, कानशील
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
कनपटी के पास का वह स्थान जिस पर गाल की ओर कुछ दूर तक बाल रहते हैं।
ಅರ್ಥ : गालाच्या आतील त्वचा.
ಉದಾಹರಣೆ : आजीच्या उजव्या गालफटाला जखम झाली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गालपट, गालफट
(मुँह के अंदर का) गाल का चमड़ा।
ಸ್ಥಾಪನೆ