ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : तापमान कमी झाल्याने शरीराला जाणवणारी संवेदना.
ಉದಾಹರಣೆ : तो थंडीने कुडकुडत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गारठा, थंडी, शिळक, शिळकंबा, शिळकोप, शिळटी, शिळान, शिळावन, शिळोपा, सर्दी, हीव
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
तापमान के गिरने से शरीर में होने वाली वह अनुभूति जिसमें कपड़े आदि ओढ़ने या धूप, आग, आदि तापने की इच्छा होती है।
The sensation produced by low temperatures.
ಅರ್ಥ : थंड असण्याची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ : हवेतील गारवा फार सुखद होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : थंडपणा, थंडावा, शीतलता
शीतल होने की अवस्था या भाव।
The quality of being at a refreshingly low temperature.
ಸ್ಥಾಪನೆ