ಅರ್ಥ : गाडीत बसण्याबद्दल दिली जाणारी ठरावीक रक्कम.
ಉದಾಹರಣೆ :
माझ्या गावी जायला शंभर रुपये गाडीभाडे पडते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रवासभाडे, भाडे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी सवारी पर चढ़ने के लिए दिया जाने वाला कुछ निश्चित धन।
यहाँ से दिल्ली का किराया कितना है?