ಅರ್ಥ : मोठ्या प्रमाणावर माहीत होणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांचा हा चित्रपट फार गाजला.
ಅರ್ಥ : ध्वनीचे हवेत भरून राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
दिल्लीच्या कमल मंदीरात आवाज घुमतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घुमणे, दणाणणे, दुमदुणणे, प्रतिध्वनित होणे, प्रतिध्वनीयुक्त होणे