ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ गाई ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

गाई   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी
    नाम / सामान्यनाम

ಅರ್ಥ : शिंगे, खुरे असलेल्या एक प्रकारच्या चार पायांच्या सस्तन प्राण्यातील मादी.

ಉದಾಹರಣೆ : गायीचे दूध पौष्टिक व पचनास हलके असते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गाय, गो, धेनू, हम्मा

೨. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

ಅರ್ಥ : बाह्य जगाविषयीची जाणीव काही काळ नसते अशी, प्राण्यांत विशिष्ट काळाने पुनरावृत्त होणारी, विश्रांतीची नैसर्गिक अवस्था.

ಉದಾಹರಣೆ : झोप कमी झाल्यामुळे माझे डोके दुखत होते
बाळाला गाई आली आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जोजो, झोप, निद्रा, नीज


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

प्राणियों की वह अवस्था जिसमें उनकी चेतन वृत्तियाँ बीच में कुछ समय के लिए निश्चेष्ट होकर रुकी रहती हैं और उन्हें शारीरिक तथा मानसिक विश्राम मिलता है।

नींद की कमी से थकान महसूस होती है।
निंदरा, निंदरिया, निंदिया, निद्रा, नींद, श्वासहेति

A natural and periodic state of rest during which consciousness of the world is suspended.

He didn't get enough sleep last night.
Calm as a child in dreamless slumber.
sleep, slumber
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।