ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ गहाण ठेवणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

गहाण ठेवणे   क्रियापद

೧. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखाद्यास कर्ज देऊन ते परत मिळेल की नाही यासाठी विश्वासार्थ त्याची एखादी वस्तू आपल्याकडे ठेवणे.

ಉದಾಹರಣೆ : सावकाराने कित्येक शेतकर्‍यांच्या जमिनी गहाण ठेवल्या आहेत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गहाणवट ठेवणे, तारण ठेवणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी को कुछ ऋण देकर उसके बदले में उसकी कोई चीज़ अपने पास रखना।

साहूकार ने कितने किसानों की ज़मीन गिरवी रखी है।
आड़ना, गिरवी रखना
೨. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखाद्याकडून काही कर्ज घेऊन त्याबदल्यात एखादी वस्तू आपल्याकडे ठेवणे.

ಉದಾಹರಣೆ : मुलीच्या लग्नासाठी मंगलूने आपले शेत गहाण ठेवले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गहाणवट ठेवणे, तारण ठेवणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी से कुछ ऋण लेकर उसके बदले कोई चीज़ उसके पास रखना।

बेटी का विवाह करने के लिए मंगलू ने अपना खेत गिरवी रखा।
आड़ना, गिरवी रखना

Put up as security or collateral.

mortgage
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।