ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : जाता न येण्यासारखे.
ಉದಾಹರಣೆ : मनाचा निश्चय केल्यावर बिकट वाटही सोपी वाटते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कठीण, खडतर, दुर्गम, बिकट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जो गम्य न हो या जो जाने योग्य न हो।
Incapable of being passed.
ಅರ್ಥ : थांग लागत नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : आईच्या हृदयात अथांग माया असते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अगाध, अथांग, सखोल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जिसकी गहराई या थाह का पता न चले।
ಅರ್ಥ : फार गुंतागुंतीचा किंवा जाणण्यास अवघड.
ಉದಾಹರಣೆ : हे प्रकरण फारच किचकट आहे. मानवी मेंदूची रचना व कार्य हा एक गहन विषय आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : किचकट, दुर्ज्ञेय
जिसमें बहुत हेर-फेर या पेंच हो और जो इसलिए जल्दी समझ में न आये।
ಅರ್ಥ : वरवरचा नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : ह्या बैठकीत गहन प्रश्नांवर चर्चा झाली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खोल
जिसमें सोच की गहराई हो।
Marked by depth of thinking.
ಸ್ಥಾಪನೆ