ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ गळणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

गळणे   क्रियापद

೧. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

ಅರ್ಥ : पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे.

ಉದಾಹರಣೆ : गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उणावणे, कमी होणे, घटणे, रोडावणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी वस्तु आदि का लुप्त होते हुए थोड़ा हो जाना।

वर्षा न होने से नदी में पानी कम हो रहा है।
उतरना, कम होना, कमी आना, घटना, न्यून होना

Decrease in size, extent, or range.

The amount of homework decreased towards the end of the semester.
The cabin pressure fell dramatically.
Her weight fell to under a hundred pounds.
His voice fell to a whisper.
decrease, diminish, fall, lessen
೨. क्रियापद / क्रियावाचक / DELETED

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचे अंग वा अंश गळून किंवा तुटून पडणे.

ಉದಾಹರಣೆ : जोरदार वार्‍यामुळे आंब्याचा मोहोर झडला

ಸಮಾನಾರ್ಥಕ : झडणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी चीज़ के छोटे-छोटे अंगों या अंशों का कट या टूटकर गिरना।

उसके बाल बहुत झड़ते हैं।
गिरना, झड़ना, झरना

Come off.

His hair and teeth fell out.
come out, fall out
೩. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

ಅರ್ಥ : छिद्रातून पाझरणे वा ठिबकणे.

ಉದಾಹರಣೆ : पिशवी फाटल्यामुळे दूध गळाले.

೪. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

ಅರ್ಥ : त्राण नाहीसे होणे.

ಉದಾಹರಣೆ : तापामुळे ती अगदीच गळाली

೫. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

ಅರ್ಥ : नाक, व्रण, पू वगैरे वा गळते भांडे ह्यांतून पाणी इत्यादी बाहेर येणे.

ಉದಾಹರಣೆ : व्रणातून पू वाहत होता.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पाझरणे, वाहणे, स्रवणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी ठोस पदार्थ का गलकर या अपना आधार छोड़कर द्रव रूप में किसी ओर चलना।

उसके फोड़े से पीब बह रहा है।
निकलना, बहना

Move along, of liquids.

Water flowed into the cave.
The Missouri feeds into the Mississippi.
course, feed, flow, run
೬. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : निवड न होणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याचे नाव यादीतून गळले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

चयन न होना।

मुरली साक्षात्कार में छँट गया।
छँटना

गळणे   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : गळून पडण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : शिशिरात झाडाच्या पानांना झड लागते.
केसांचे गळणे थांबविण्यासाठी तो कित्येक प्रकारच्या औषधांचा वापर करतो

ಸಮಾನಾರ್ಥಕ : झड


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

झड़ने की क्रिया।

बालों की झड़न को रोकने के लिए वह कई प्रकार की दवाइयों का उपयोग करता है।
झड़न, झड़ना, झरन
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।