ಅರ್ಥ : धातू किंवा लाकडाच्या सळीला दोरा बांधून त्याच्या टोकाला आकडा लावलेले मासे पकडण्याचे साधन.
ಉದಾಹರಣೆ :
मासा पकडताना त्याचा गळ तुटला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गळदांडी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मछली पकड़ने का एक औज़ार जो लकड़ी, धातु आदि का बना होता है और जिसके आगे मछली फँसाने का काँटा लगा होता है।
छुट्टी के दिनों में श्याम प्रायः बंसी लेकर तालाब की ओर चला जाता है।A rod of wood or steel or fiberglass that is used in fishing to extend the fishing line.
fishing pole, fishing rodಅರ್ಥ : विहिरीत पडलेली वस्तू वर काढण्यासाठी एका लोखंडी कडीला पाच सहा आकडे अडकवलेले असतात ती कडी.
ಉದಾಹರಣೆ :
रामू काका गळ घालून विहीरीत पडलेली बादली बाहर काढत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : गलबत स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला लोखंडी मोठा, वजनदार आकडा.
ಉದಾಹರಣೆ :
जहाजाला बरेच नांगर लावलेले असतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नांगर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :