ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ गर्द ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

गर्द   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा.

ಉದಾಹರಣೆ : कालडोंगरीची झाडी घनदाट आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गच्च, गुडुप, घनघोर, घनदाट, घोर, दाट, निबिड, सघन


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसके अवयव या अंश पास-पास या सटे हों या जो बहुत पास-पास हों।

शिकार सघन वन में प्रवेश कर गया और शिकारी खाली हाथ लौट आया।
अबिरल, अविरल, गझिन, गहन, गुंजान, घना, घनेरा, निविड़, निविरीस, बीझा, संघात, सघन, सङ्घात
೨. विशेषण / वर्णनात्मक / रंगदर्शक

ಅರ್ಥ : रंगाची दाट छटा असलेला.

ಉದಾಹರಣೆ : ह्या चित्रात गडद जांभळ्या रंगाचा फार छान उपयोग केला आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गडद, गहिरा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो गहरे रंग का हो।

जलसेना की वर्दी गाढ़े नीले रंग की होती है।
गहरा, गाढ़ा
೩. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : ज्याच्या भागांचे वा अंशांचे दर एकक क्षेत्रफळाशी अथवा दर एकक घनफळाशी असणारे प्रमाण हे सर्वसामान्याच्या तुलनेत अधिक आहे असा.

ಉದಾಹರಣೆ : कोलडोंगरीची झाडी घनदाट आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गच्च, गुडुप, घनघोर, घनदाट, घोर, दाट, निबिड, सघन


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पास-पास बसा हुआ।

वह घनी बस्ती में रहता है।
घना, सघन
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।