ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचे महत्त्व वाढण्याचा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
देशाचा गौरव देशवासींच्या हाती आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आन, गौरव, मर्यादा, महिमा, माहात्म्य, शान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The quality of being magnificent or splendid or grand.
For magnificence and personal service there is the Queen's hotel.ಅರ್ಥ : अष्टमहासिद्धींपैकी तिसरी सिद्धी.
ಉದಾಹರಣೆ :
गरिमेच्या जोरावर शरीराला जड करता येते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :