ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ज्या दिवसात ऊन कडक असते.
ಉದಾಹರಣೆ : उन्हाळ्यात खूप तहान लागते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उन्हाळा
ಅರ್ಥ : ज्यात शरीराला आगआग होते आणि पुरळ उठतात तो एका प्रकारचा रोग.
ಉದಾಹರಣೆ : तो उष्माघाताने त्रस्त आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उष्माघात, गर्मी
ಅರ್ಥ : ज्यात शिश्नावर जखमा होतात असा एक रोग.
ಉದಾಹರಣೆ : उपदंश हा एक संसर्गजन्य रोग आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उपदंश, गर्मी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
शिश्न पर घाव पड़ जाने का रोग।
ಸ್ಥಾಪನೆ