ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्यास एखादी गोष्ट करण्यासाठी नम्रपणे केले जाणारे निवेदन.
ಉದಾಹರಣೆ : अपराध्याने राजाकडे मृत्युदंड रद्द करण्याची प्रार्थना केली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अजिजी, आर्जव, प्रार्थना, विनंती, विनवणी
ಅರ್ಥ : दीनवाणे होऊन केलेली विनंती.
ಉದಾಹರಣೆ : त्याला मोठ्या मिनतवारीने सर्वानी शिरकमल शिवचरणी अर्पण करण्यापासून परावृत्त केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काकुळत, काकुळती, मिनतवारी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
गिड़गिड़ाने की अवस्था या भाव।
ಸ್ಥಾಪನೆ