ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.
ಉದಾಹರಣೆ : दीर्घ आजारानंतर ते वारले अपघातात चार लोक मेले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खपणे, गमवणे, जाणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे, वारणे
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट हातून निसटणे.
ಉದಾಹರಣೆ : आजारपणामुळे मी त्या संधीला मुकलो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गमवणे, घालवणे, मुकणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी अवस्था, कार्य, समय आदि को हाथ से जाने देना।
ಸ್ಥಾಪನೆ