ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : विस्मरणाने, नजरचुकीमुळे राहून गेलेली त्रुटी.
ಉದಾಹರಣೆ : हिशेबात काही चूक राहू नये ह्याची काळजी घे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गडबड, घोटाळा, चूक, चूकभूल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
भूल से, नज़र न जाने आदि के कारण रह जाने वाली त्रुटि।
ಅರ್ಥ : बेसावधपणामुळे कामातील एखाद्या भागाकडे दुर्लक्ष होणे.
ಉದಾಹರಣೆ : परीक्षेत नजरचुकीने माझे तीन प्रश्न सोडवायचे राहिले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चूक, नजरचूक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
असावधानता के कारण कार्य के किसी अंग पर ध्यान न जाने या उसके रह जाने की क्रिया।
A mistake resulting from neglect.
ಸ್ಥಾಪನೆ