ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : मोजण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : विशिष्ट कालावधीने लोकसंख्येची मोजणी केली जाते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आकारणी, गणना, परिगणना, मोजणी, मोजदाद
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
बहुत सी चीजों का एक दो तीन करते हुए गिनने की क्रिया या भाव।
ಅರ್ಥ : मोजणे अथवा हिशेब करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : त्याची गणना चुकीची होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गणन, गणना, मोजणी, हिशेब
ಅರ್ಥ : समावेश करण्याची क्रिया वा भाव.
ಉದಾಹರಣೆ : त्याची गणना मोठ्या मोठ्या पंडितांमध्ये होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गणना
गिने जाने की क्रिया या भाव।
ಸ್ಥಾಪನೆ