ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ गजरा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

गजरा   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : दोर्‍यात फुले गुंफून केलेला सर.

ಉದಾಹರಣೆ : मुलींनी केसांत मोगर्‍याचे गजरे माळले होते.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

फूलों की घनी गुँथी हुई माला जिसे औरतें बालों में लगाती हैं।

वह चमेली का गजरा लगाती है।
गजरा

Flower arrangement consisting of a circular band of foliage or flowers for ornamental purposes.

chaplet, coronal, garland, lei, wreath
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

ಅರ್ಥ : पखवाज किंवा तबला यांच्या तोंडांच्या काठाबरोबर जाड व अरूंद चामड्याच्या वादीचा वळलेला वेठ,वेष्टण,वेणीचे कडे.

ಉದಾಹರಣೆ : गजरातून भोके घेऊन त्या कातड्यासह भोकातून वादी आवळतात.

೩. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : बदकाच्या आकाराचा एक पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : गजर्‍याच्या मादीचे पाय नारिंगी रंगाचे असतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गजरो, चकीचकाह, रानबदक


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार की बत्तख।

झील में एक निलसर का जोड़ा तैर रहा है।
निलसर, निलसिर, नीलरू, नीलसर, नीलसिर, लिलगही, लीलगेह

Wild dabbling duck from which domestic ducks are descended. Widely distributed.

anas platyrhynchos, mallard
೪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : मोत्याच्या अनेक सरांना गुंफून केलेला एक मनगटावरील दागिना.

ಉದಾಹರಣೆ : पाटलीण बाईंच्या हातात खर्‍या मोत्यांचा गजरा होता.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कलाई में बाँधने का एक गहना।

उसकी कलाई पर गजरा सुशोभित है।
गजरा

Flower arrangement consisting of a circular band of foliage or flowers for ornamental purposes.

chaplet, coronal, garland, lei, wreath
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।