ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ गंज ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

गंज   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : हवेतील आर्द्रतेमुळे धातूवर चढणारा थर.

ಉದಾಹರಣೆ : पावसात भिजल्याने फावड्याला गंज लागला

ಸಮಾನಾರ್ಥಕ : तांब


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

लोहे आदि पर चढ़ने वाला वह काला अंश जो हवा और नमी के प्रभाव से उत्पन्न होता है।

लोहे पर जंग लग गया है।
अयस्ककीट, अयोच्छिष्ट, जंग, ज़ंग, मुरचा, मुर्चा, मोरचा, मोर्चा, लौहकिट्ट, लौहकीट, लौहज, लौहमल

A red or brown oxide coating on iron or steel caused by the action of oxygen and moisture.

rust
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : स्वयंपाक बनवण्यास उपयोगी पडणारे लांबट भांडे.

ಉದಾಹರಣೆ : सीतेने चुलीवर गंज ठेऊन त्यात आमटी उकळत ठेवली.

೩. नाम / भाग

ಅರ್ಥ : तलवारीच्या तोटीची पात.

ಉದಾಹರಣೆ : त्याने गाज्यालापण धार करवून घेतली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गाज्या

೪. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : जेथे दुकाने मांडून क्रयविक्रय चालतो ते ठिकाण.

ಉದಾಹರಣೆ : हा या शहरातला मोठा बाजार आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : बाजार, बाजारपेठ, हाट


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह स्थान जहाँ तरह-तरह की चीज़ें खरीदी या बेची जाती हैं।

वह कुछ सामान खरीदने के लिए बाजार गया है।
पण्य, फड़, फर, बजार, बाज़ार, बाजार, मार्केट

A street of small shops (especially in Orient).

bazaar, bazar
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।