ಅರ್ಥ : पेन्सिल इत्यादीने लिहिलेले खोडण्यासाठी वापरण्यात येणारा रबरचा तुकडा.
ಉದಾಹರಣೆ :
चुकीचे उत्तर खोडरबराने खोडून बरोबर उत्तर लिही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रबर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An eraser made of rubber (or of a synthetic material with properties similar to rubber). Commonly mounted at one end of a pencil.
pencil eraser, rubber, rubber eraser