ಅರ್ಥ : लिहिलेल्या मजकुरावर फुली मारून वा मधून आडवी रेघ ओढून तो रद्द करणे.
ಉದಾಹರಣೆ :
उत्तरपत्रिकेतील अनावश्यक मजकूर खोडला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कागदावर लिहिलेला मजकूर एखाद्या वस्तूने घासून मिटवणे.
ಉದಾಹರಣೆ :
खोडरबराने पहिली ओळ खोडून टाक.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादे मत, विचार वा कथन चुकीचे आहे हे सिद्ध करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांनी आरोपाचे स्पष्ट शब्दांत खंडन केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खंडण करणे, खंडन करणे, खोडून काढणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :