ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : झाडाचा जमिनीच्या वर आलेला, फांद्याच्या खालचा भाग.
ಉದಾಹರಣೆ : बाभळीचे खोड बैलगाडीची चाके बनवण्यासाठी वापरतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खुंट, बुंधा, सोट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वृक्ष का वह नीचे वाला भाग जिसमें डालियाँ नहीं होतीं।
A slender or elongated structure that supports a plant or fungus or a plant part or plant organ.
ಅರ್ಥ : एखादी वाईट सवय.
ಉದಾಹರಣೆ : खोटे बोलणे, या दुर्गुणामुळे तो कधीच यशस्वी झाला नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवगुण, दुर्गुण, दोष, वैगुण्य
वह गुण जो बुरा हो।
The quality of being inadequate or falling short of perfection.
ಸ್ಥಾಪನೆ