ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : सत्याला धरून नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : त्याच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेऊ नका.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : असत्य, खोटारडा, झूट, झूठ, लटका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जो असत्यता से भरा हुआ हो।
Not according with the facts.
ಅರ್ಥ : अस्सल नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : दुकानदाराने मला खोटी नोट दिली. त्याने सादर केलेली कागदपत्रे बोगस होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नकली, बनावट, बोगस
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जिसमें खोट हो।
ಅರ್ಥ : कपटाने वागणारा.
ಉದಾಹರಣೆ : त्या कुटिल माणसापासून सावध राहा.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कपटी, कुटिल, ढोंगी, लुच्चा
कुटिलतापूर्ण व्यवहार करनेवाला।
Not straight. Dishonest or immoral or evasive.
ಸ್ಥಾಪನೆ