ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : हालचाली वा चिन्हांद्वारे आपले विचार, विकार इतरांना दाखवण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : तीन क्रमांकाचा बावटा हा मच्छीमारांसाठी धोक्याचा संकेत असतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : इशारत, इशारा, संकेत, सूचणी, सूचना
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
मन का भाव प्रकट करने वाली कोई शारीरिक चेष्टा।
A deliberate and vigorous gesture or motion.
ಅರ್ಥ : जेणेकरून नीट रीतीने मनुष्य, वस्तू किंवा पदार्थ ओळखता येतो.
ಉದಾಹರಣೆ : रेडक्रॉस ही वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाची खूण आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिन्ह, रंग, संकेत
दिखाई देने या समझ में आने वाला ऐसा लक्षण, जिससे कोई चीज़ पहचानी जा सके या किसी बात का कुछ प्रमाण मिले।
A perceptible indication of something not immediately apparent (as a visible clue that something has happened).
ಸ್ಥಾಪನೆ