ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : मेंदूत बिघाड झाला आहे अशी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : त्या वेड्याने माझ्या वह्या फाडून टाकल्या.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अर्धवट, खुळचट, खुळप्या, पागल, येडा, वेडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह व्यक्ति जिसके दिमाग ने काम करना छोड़ दिया हो।
A person who is regarded as eccentric or mad.
ಅರ್ಥ : ज्याच्या मेंदूमध्ये काही बिघाड झाला आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : वेड्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खुळचट, पागल, पिसा, भ्रमिष्ट, येडा, वेडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जिसके मस्तिष्क में विकार आ गया हो।
ಸ್ಥಾಪನೆ