ಅರ್ಥ : संकोच, भीड दूर होऊन मोकळेपणे वागू लागणे.
ಉದಾಹರಣೆ :
आपली मते इतरांना पटत आहेत हे पाहून तो खुलला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Talk freely and without inhibition.
open upಅರ್ಥ : पाऊस थांबून आकाश मोकळे होणे.
ಉದಾಹರಣೆ :
चार दिवसांनी आज पाऊस उघडला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उघडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बारिश थमने के बाद आकाश से बादल का छँटना।
चार दिनों के बाद आज आसमान खुला है।ಅರ್ಥ : शोभून दिसणे.
ಉದಾಹರಣೆ :
हे पागोटे त्या शालजोडीवर खुलते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सुंदर या अच्छा लगना।
यह पोशाक आप पर खिल रही है।