ಅರ್ಥ : आठाणे,चाराणे इत्यादी हलकी नाणी.
ಉದಾಹರಣೆ :
मला दहा रूपयांची चिल्लर पाहिजे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिल्लर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : जास्त किंमतीच्या पैशाच्या मोबदल्यात त्याच किंमतीएवढे कमी किंमतीचे पैसे.
ಉದಾಹರಣೆ :
मला पाचशे रूपयाचे चिल्लर हवेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिल्लर, मोड, सुटे पैसे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Money received in return for its equivalent in a larger denomination or a different currency.
He got change for a twenty and used it to pay the taxi driver.